मीडियम स्पाइसी मध्ये झळकणार राधिका आपटे, व्हिडिओ झाला लिक!
सध्या सगळीकडेच मराठी चित्रपट ‘मीडियम स्पाइसी’ची जोरदार चर्चा आहे. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका असलेला ‘मीडियम स्पाइसी’ पुन्हा एकदा चर्चेत आलाय, तो म्हणजे चित्रपटातील लीक…