एप्निलच्या शेवटच्या आठवड्यात नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओत कोविडनंतरचा काळ साजरा करण्यासाठी सांस्कृतिक महाउत्सवभारतरत्न लता मंगेशकर यांना वाहणार संगीतमय श्रद्धांजली
मुंबई- चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई एका नव्या उपक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. कर्जत येथील ५२ एकरमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण एनडी फिल्म…