मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’
देशभरातील चित्रांचा रंगोत्सव २८ ते ३० ऑक्टोबरदम्यान नेहरू सेंटर येथे मुंबई २०२२ : मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कला दालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक…